Ladki Bahin Yojana 6th installment Date Marathi Maharashtra Check
Ladki Bahin Yojana 6th installment Date Marathi महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. ही योजना 18 ते 60 वयोगटातील महिलांना उद्दिष्ट ठेवून राबवली जाते. या योजनेंतर्गत, पात्र महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून ₹1500 ची रक्कम दिली जाते. राज्यातील ज्या महिला गरीबी रेषेखाली राहतात, अशा महिलांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आमंत्रित … Read more